लोकशाही राज्यव्यवस्थेत कुणाचीही मक्तेदारी निर्माण न होण्यासाठी शक्य त्या उपाययोजना करणे, त्यांना पाठिंबा देणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे
आज राजकीय पुढारी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात मोठी दरी निर्माण झाल्याचे दिसते आहे. बहुसंख्य सर्वसामान्य जनता आपल्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी शासनावर अवलंबून आहे. आपली लहानसहान कामे करून घेण्यासाठी लोक सरकारी दरबारी हेलपाटे मारत आहे, त्यांचे श्रम, वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. वेळ पडली तर उदरनिर्वाहासाठी गाव सोडावे लागत आहे. हे सर्व कशामुळे घडते आहे?.......